नमस्कार, स्व-मूल्यांकन पेजवर तुमचे स्वागत आहे!
स्व-मूल्यांकन सर्वेक्षण हा ‘इमोशनल फर्स्ट-एड’ चा एक महत्वाचा भाग आहे. तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यात आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी हे महत्त्वाचे साधन आहे. हे तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यास व योग्य निर्णय घेण्यास मदत करेल.
हे सर्वेक्षण प्रश्न विचारपूर्वक तयार केले गेले आहेत आणि त्यांची गुणवत्ता आणि प्रासंगिकता अनुभवी मानसोपचार तज्ज्ञांनी तपासली आहे.
हे स्व-मूल्यांकन पूर्णपणे विनामूल्य असून पूर्ण करण्यास सामान्यत: एक तास लागतो. तुमचे परिणाम गोपनीय राहतील ह्याची खात्री बाळगा. ह्याचा तपशीलवार निकाल तुमच्या इनबॉक्समध्ये काही वेळात पाठवला जाईल! मूल्यांकनास तयार आहात? कृपया तुमच्या वयोगटावर क्लिक करा आणि सुरुवात करा!