आपल्या मानसिक स्वास्थ्याविषयी जाणून घेऊया
मानसिक आरोग्य समजण्यासाठी सोपे करणारे लेख वाचण्यासाठी हा विभाग पाहा! तुमचा स्वयं-शिक्षणाचा प्रवास सुरू करण्यासाठी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील निवडक विषय तुम्हाला येथे मिळतील.
मानसिक आरोग्य हे आपल्या शारीरिक आरोग्याइतकेच महत्वाचे असते. बालपण, पौगंडावस्था तारुण्य आणि म्हातारपण अशा आयुष्यातील...
किशोरवयीन आणि तरुण मुले आज पूर्वीपेक्षा जास्त तणावग्रस्त, चिंताग्रस्त, उदासीन आणि एकटी आहेत. यासाठी अनेक घटक कारणीभूत...
जोखमीचे घटक तुम्हाला अडचणी कडे घेऊन जातात. संरक्षणात्मक घटक तुमचे समस्येपासून संरक्षण करतात. मानसिक आरोग्याच्या...
भावना आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्या आपल्याला सभोवतालच्या जगाशी जोडण्यासाठी मदत करतात. भावना आपल्याला...
जीवनात आणि कामात समस्या येत राहतात. समस्या सोडविण्याचा मार्ग जरी आपल्याला लगेच सुचला नाही तरी समस्या कशामुळे...
पौगंडावस्थेमध्ये शरीर आणि विचारांमध्ये बदल होतो. कुटुंब आणि मित्रांसोबत असलेल्या नात्यामध्ये देखील बदल होतो. या काळात अनेकदा कौटुंबिक...
लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता या गुंतागुंतीच्या संकल्पना आहेत - त्या समजून घेणे हे काळे आणि पांढरे वेगळे ओळखता येण्याइतके सहज आहे...
फेसबुक, ट्विटर, व्हाट्स अप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, पिंटेरेस्ट, टिकटॉक ही तरुणांची आवडती समाज माध्यमे आहेत. समाज माध्यमे हा तरुणांच्या...
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि भवतालच्या व्यक्तींच्या भावना समजून घेण्याची आणि त्या हाताळण्याची क्षमता. उच्च भावनिक बुद्धय़ांक ...
तुम्ही कोणत्या लिंगाची व्यक्ती आहात या विषयीच्या तुमची आंतरिक आणि मानसिक भावनेला तुमची स्वतःची लिंगभाव ओळख असे...
जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला सांगते की ती परिस्थितीला सामोरी जात आहे, तेव्हा आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की कठीण परिस्थितीत...