Search

आपल्या मानसिक स्वास्थ्याविषयी जाणून घेऊया

आपल्या मानसिक स्वास्थ्याविषयी जाणून घेऊया

मानसिक आरोग्य समजण्यासाठी सोपे करणारे लेख वाचण्यासाठी हा विभाग पाहा! तुमचा स्वयं-शिक्षणाचा प्रवास सुरू करण्यासाठी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील निवडक विषय तुम्हाला येथे मिळतील.

किशोरवयीन आणि तरुण मुले आज पूर्वीपेक्षा जास्त तणावग्रस्त, चिंताग्रस्त, उदासीन आणि एकटी आहेत. यासाठी अनेक घटक कारणीभूत...

लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता या गुंतागुंतीच्या संकल्पना आहेत - त्या समजून घेणे हे काळे आणि पांढरे वेगळे ओळखता येण्याइतके सहज आहे...

फेसबुक, ट्विटर, व्हाट्स अप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, पिंटेरेस्ट, टिकटॉक ही तरुणांची आवडती समाज माध्यमे आहेत. समाज माध्यमे हा तरुणांच्या...

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि भवतालच्या व्यक्तींच्या भावना समजून घेण्याची आणि त्या हाताळण्याची क्षमता. उच्च भावनिक बुद्धय़ांक ...

मराठी
Search