Search

होम

इमोशनल फर्स्ट-एड म्हणजे काय?

इमोशनल फर्स्ट-एड हा तरुणाई साठी मानसिक आधार, मानसिक आरोग्य तपासणी आणि प्राथमिक पातळीवरील उपचार देणारा उपक्रम आहे. तुम्हाला इथे मानसिक तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी आणि त्या कशा हाताळाव्यात ह्या विषयी भरपूर माहिती मिळेल. मानसिक अस्वस्थता असलेल्या युवांच्या पालक आणि शिक्षकांसाठी देखील इथे माहिती आणि मदत उपलब्ध आहे. तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला जर मानसिक ताण वाटत असेल तर त्याला/तिला कशी मदत करावी ह्या विषयी माहिती देखील तुम्हाला इथे मिळेल.

८०० हून अधिक युवांच्या

मानसिक आरोग्यामध्ये ‘इमोशनल फर्स्ट-एड’
मुळे लक्षणीय सुधारणा झाली.

‘इमोशनल फर्स्ट-एड’ची वैशिष्ट्ये

Icon_ Experienced

आमचे मेंटल हेल्थ कोच प्रशिक्षित आणि अनुभवी आहेत

Group

आपली माहिती पूर्ण
गोपनीय राहील ह्याची
खात्री बाळगा

calendar

सोमवार ते शनिवार
सकाळी १० ते सायं ६

fi_610413

पहिली दोन सत्र
मोफत आहे

इतरांना मदतीसाठी

पालक/कुटुंबासाठी

तुमच्या मुलाच्या मानसिक आरोग्याविषयी चिंतित आहात, तुम्ही या गोष्टी कराव्यात...

शिक्षकांसाठी

तुमच्या तरुण विद्यार्थ्यांना मदतीची गरज असताना तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता ते येथे आहे...

समवयस्क मित्रांसाठी

जेव्हा तुमच्या मित्राला गरज असते तेव्हा विचारात घेण्याच्या गोष्टी...

अभिप्राय

आमच्या सोबतचा अनुभव कसा होता हे सांगणारे इतरांचे अनुभव वाचा

आमची टीम

इमोशनल फर्स्ट-एड’ च्या टीमचा भाग असलेले सदस्य

रेश्मा कचरे

मेंटल हेल्थ कोच

ब्रम्हनाथ निळकंठ

मेंटल हेल्थ कोच

राणी बाबर

मेंटल हेल्थ कोच

आमच्या कार्यक्रमांची एक छोटीशी झलक

event-1

विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस समारोह
परिवर्तन आणि MSFDA टीमने महाराष्ट्रातील विविध कॉलेजांमधील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहभागाने 10 ऑक्टोबरला विश्व मानसिक आरोग्य दिन साजरा केला.

अधिक जाणून घ्या

event-1

विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस समारोह

परिवर्तन आणि MSFDA टीमने महाराष्ट्रातील विविध कॉलेजांमधील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहभागाने 10 ऑक्टोबरला विश्व मानसिक आरोग्य दिन साजरा केला.

event-2

युवा मनस्रंग प्रशिक्षण

अंकुशराव टोपे कॉलेज, जालना, महाराष्ट्र येथे युवा मनस्रंग क्लब च्या सदस्यांसाठी दोन दिवसीय भावनिक प्रथमोपचार कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

event-2

युवा मनस्रंग प्रशिक्षण
अंकुशराव टोपे कॉलेज, जालना, महाराष्ट्र येथे युवा मनस्रंग क्लब च्या सदस्यांसाठी दोन दिवसीय भावनिक प्रथमोपचार कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

रेजिस्टर करा

आमच्या सुविधा व नवीन अपडेट साठी संपर्कात रहा

मराठी
Search